गोल्हाट उल्हाट कासया
1634.
गोल्हाट उल्हाट कासया आटाआटी । घेता संतभेटीं पुरे हेंची ॥१॥
गुद ते पीडन नागिणी दमन । संतदरुशन घडता जोडे ॥२॥
ओहं सोहं यातायाती कोहं जाण । टाकुनि संतचरण धरां आधी ॥३॥
एका जनार्दनी मानावा विश्वास । होय देवदास आपोआप ॥४॥