अष्टादश पुराणे सांगत
1168.
अष्टादश पुराणे सांगती बडिवार । नाम सारांचे सार कलियुगी ॥१॥
तारिले पातकी विश्र्वास घातकी । मुक्त झाले लोकी तिही सत्य ॥२॥
सर्वांतर सार नामजपु निका । जनार्दनाचा एका घोकितसें ॥३॥