काय नव्हे केले । एका
6.
काय नव्हे केले । एका चिंतिता विठ्ठले ॥१॥
सर्वसाधनांचे सार । भवसिंधु उतरी पार २॥
योग याग तपे ।केली तयाने अनुपे ॥३॥
तुका म्हणे जपा । मंत्र त्रिअक्षरी सोपा ॥४॥
6.
काय नव्हे केले । एका चिंतिता विठ्ठले ॥१॥
सर्वसाधनांचे सार । भवसिंधु उतरी पार २॥
योग याग तपे ।केली तयाने अनुपे ॥३॥
तुका म्हणे जपा । मंत्र त्रिअक्षरी सोपा ॥४॥