वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 124. ध्रुवचरित्र - अभंग ३४३१ ते ३४४३

वडील धाकुली ऐशा दोन

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085402 · अभंग क्र. ३४३२

3432.
वडील धाकुली ऐशा दोन जाया । संतान ते तया नसे काही ॥१॥
वडील पट्टराणी ममता तिजवरी । धाकुलीस अव्हेरी क्षणक्षणां २॥
ऐसा कांही काळ लोटलियावरी । धाकुलीस निर्धारी पुत्र जाहला ॥३॥
तयाचे ते नाम ध्रुव पै ठेविले । एका जनार्दनी जाहलें नवल तेथे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग