वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १६. मनास व जनांस उपदेश

ज्याचे अंतर तया ठावे

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088985 · अभंग क्र. ८९७

897.
ज्याचे अंतर तया ठावे ।
उमटेल बाहेरी क्रियाभावे ॥१॥
म्हणोनिया धीर करा ।
माजिघरीचे येईल दारा ॥२॥
नव्हे आघातुरडा खेळ ।
सत्ता ज्याची त्याचे बळ ॥३॥
निळा म्हणे आहे धणी ।
शिरी संपन्न सर्वो गुणी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग