आनंद सोहळा वृंदावनी
141.
आनंद सोहळा वृंदावनी पाहो । नंदजीचा कृष्ण तेणे केला नवलावो ॥१॥
धाकुले संवंगडे गौलणींचा थाट । वेणु पावां वाजविती नाचती दाट ॥२॥
एका जनार्दनी वेधले मन । पाहता पाहता चित्त जाले उन्मन ॥३॥