वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 39. काला - अभंग २३२ ते २६३

गुडघेमेटाइ बैसले तों

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084730 · अभंग क्र. २४८

248.
गुडघेमेटाइ बैसले तोंडी खरस आले । ते असे देखिले रामकृष्णें ॥१॥
मोहरी काढोनि लावियली मुखा । नांदे तिही लोका मोहियलें ॥२॥
तयांमध्ये म्हणे गडे हो ऐका । पळालीसे देखा भिउनी तुम्हा ॥३॥
मोहियलें मन सर्वांचे भावे । एका जनार्दनी देवे नवल केले ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग