ममता ठेवूनि घरीदारीं
2792.
ममता ठेवूनि घरीदारीं । वाया का जाशी बाहेरीं ॥१॥
आधी ममत्व सांदावे । पाठी अभिमानी सहजी घडे ॥२॥
ममता सांडी वांडेकोडें । मोक्षसुख सहजी घडे ॥३॥
एका जनार्दनी शरण । ममता टाकी निर्दाळून ॥४॥