वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 135. श्री विठ्ठल महात्म्य

ब्रह्मी ब्रह्म पूर्ण

🙏 4. संत नामदेव · ABH-083088 · अभंग क्र. ३३३

333.
ब्रह्मी ब्रह्म पूर्ण मुळी नाही जग |सर्व माया योग कल्पनेचा ॥१॥
स्थावर जंगम सर्व मायोपाधि |जाण पा त्रिशुद्धी आत्मज्ञाने ॥२॥
रवीच्या किरणे जैसे म्रुगनीर |तैसे ब्रह्मी कीर विश्व जाले ॥३॥
नामा म्हणे विठ्या ऐक निज खूण | स्वरुपी न तल्लिन होऊनि राहे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग