सुखे करावे भोजन ।
1064.
सुखे करावे भोजन ।
गर्जावे गुण श्रीहरिचे ॥१॥
ल्यावे लेणे अळंकार ।
असावे सादर हरिकथे ॥२॥
यथाविधी भोगिता भोग ।
ह्रदयी पांडुरंग आठवावा ॥३॥
निळा म्हणे न लिंपे कर्मा ।
हरिनाम धर्मा अवलंबिता ॥४॥
1064.
सुखे करावे भोजन ।
गर्जावे गुण श्रीहरिचे ॥१॥
ल्यावे लेणे अळंकार ।
असावे सादर हरिकथे ॥२॥
यथाविधी भोगिता भोग ।
ह्रदयी पांडुरंग आठवावा ॥३॥
निळा म्हणे न लिंपे कर्मा ।
हरिनाम धर्मा अवलंबिता ॥४॥