वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

पहा किरीट झकमके जसि

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075790 · अभंग क्र. ६५०

650.
पहा किरीट झकमके जसि विद्युल्लता गगनी चमके ।
दिसतसे चिमणी रमणी कसि चालत हंसगती उभी ठाके॥
मोडित नेत्र हे हास्य वक्त्र विचित्र चरित्र अगम्य जियेचे ।
विठ्ठली लाघव लावुनिया प्रीति बोलत बहिणी सुख मनिचे॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग