वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 6. सर्व संतांचे हरिपाठ › २, संत ज्ञानेश्वर हरिपाठ व गुरुपरंपरा

माझिये मनीचा जाणोनिय

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073566 · अभंग क्र. ३८१

381.
माझिये मनीचा जाणोनिया भाव ।
तो करी उपाव गुरुराजा ॥१॥
आवडीचा मंत्र सांगितला सोपा ।
जेणे गुंपा काही कोठे ॥धृ॥
जाती पुढे एक उतरले पार ।
हा भवसागर साधुसंत ॥२॥
जाणत्या नेणत्या ज्या जैसी आवडी ।
उतार सांगडी तापे पेटी ॥३॥
तुका म्हणे मज दावियेला तारू ।
कृपेचा सागरु पांडुरंग ॥४॥

आवडीचा मंत्र सांगितला सोपा ।
जेणे गुंपा काही कोठे ॥धृ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग