मस्तक माझे संतापायीं
1732.
मस्तक माझे संतापायीं । ठेउनी होऊं उतराई ॥१॥
वारंवार क्षणक्षणा । नामघोष करिती जाणा ॥२॥
देउनी अभयदान । करिती पतीतपावन ॥३॥
एका जनार्दनी पाही । संतापायीं ठेवी डोई ॥४॥