वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 70. सद्गुरुमहिमा - अभंग १७९२ ते १८८८

श्रीगुरुच्या चरणागुष

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084613 · अभंग क्र. १८०७

1807.
श्रीगुरुच्या चरणागुष्ठीं । वंदिती ब्रह्मादी देव कोटी ॥१॥
सकळ वेदांचि निजसार । श्रीसदगुरु परात्पर ॥२॥
श्रीगुरु नांव ऐकता कानी । यम काळ कांपतीं दोनी ॥३॥
सदगुरुसी भावे शरण । एका जनार्दनी नमन ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग