वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 114. मुमुक्षूंस उपदेश - ३१७८ ते ३२९२

अगाध चरणाचें महिमान

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087772 · अभंग क्र. ३२८८

3288.
अगाध चरणाचें महिमान । वेदशास्त्रां पडिले मौन ॥१॥
चरणे तारिले पाषाण । चरणे तारिले भक्तजन ॥२॥
तारियेलें प्रल्हादासी । उद्धारिले अजामेळासी ॥३॥
एका जनार्दनी शरण । चरण तिही लोकी पावन ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग