वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १९. देवाशी प्रेमाचे भांडण

किती तरी चिंता करु ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089421 · अभंग क्र. ११२०

1120.
किती तरी चिंता करु ।
धीर धरु कोठवरी ॥१॥
आला दिवस बुडोनी जातो ।
अतिशयचि राहतो केला तो ॥२॥
निश्चये माझा अव्हेर केला ।
यावरी विठठला कळो आले ॥३॥
निळा म्हणे आधार नेदा ।
कांहिचि गोविंदा चित्तसी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग