वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

भुक्ति आणि मुक्ति फु

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086173 · अभंग क्र. २४६७

2467.
भुक्ति आणि मुक्ति फुकाचे ठेवणें । श्रीगुरु जनार्दने तुच्छ केले ॥१॥
येर ब्रह्माज्ञाना काय तेथे पाड । मोक्षाचे काबाड वारियेलें ॥२॥
साधन अष्टांग यज्ञ तप दान । तीर्था तीर्थाटन शीण वाया ॥३॥
एका जनार्दनी दाविला आरिसा । शुद्धी त्या सरसा सहज झालो ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग