वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 152. श्री सोपानदेवांची समाधी

निवृत्ति म्हणे ऊर्मी

🙏 4. संत नामदेव · ABH-081626 · अभंग क्र. ११२६

1126.
निवृत्ति म्हणे ऊर्मी तुटल्या श्रृंखळा | मार्ग हा मोकळा आम्हा जाला ॥१॥
पांडुरंग पाश आवरिला आपला | म्हणोनि फुटला मार्ग आम्हा ॥२॥
आवरिली माया पुरातन आपुली | म्हणोनि आम्हा जाली बुद्धि ऐसी ॥३॥
| नामदेवे मस्तक ठेवियले पायी | आता खेद कांही करू नका ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग