वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 107. कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८

प्रत्यक्ष ती कथा जगा

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086897 · अभंग क्र. २६८४

2684.
प्रत्यक्ष ती कथा जगासी माउली । विक्रयें करिती वहिली दोषी देखा ॥१॥
आपुली ती माता आपण भोगितां । प्रायश्चित सर्वथा काय द्यावे ॥२॥
पतिव्रतेनें जैसा पतीच वधिला । प्रायश्चित्त तिला कोणी द्यावे ॥३॥
माते बाळकासी विषपान दिले । प्रायश्चित या बोले कोणी द्यावे ॥४॥
एका जनार्दनी कथा ती माउली । विकितां घडली ब्रह्माहत्या ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग