वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 139. शिवरात्रमाहात्म्य

होऊनिया तुम्ही वनींच

🙏 4. संत नामदेव · ABH-083609 · अभंग क्र. ५९६

596.
होऊनिया तुम्ही वनींची वनचरें| बोलतसा सारे धर्माधर्म ॥१॥
येणे कांही कांही द्रव आला मना| तुमची भावना कोण जाणे ॥२॥
सोडिल्या पाण्यासी ठकवुनि आम्हांसी| गेलिया तुम्हांसी काय कीजे ॥३॥
नामा म्हणे ऐसे बोलोनि किरात| करावया घात शस्त्र काढी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग