वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 113. संसार - अभंग ३०८३ ते ३१७७

शिणसी का रे वाया । व

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085242 · अभंग क्र. ३१७६

3176.
शिणसी का रे वाया । वाचे वदे पंढरीराया ॥१॥
मग तुज नाही रे बंधन । पारुषे पा कर्माकर्म ॥२॥
कर्म धर्म न करी तू सोस । अवघा विठ्ठलचि देख ॥३॥
नको करू कुंथाकुंथी । तेणे होते फजिती ॥४॥
अनुभव घेई देखा । एका जनार्दनी सुखा ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग