संतांचा महिमा । नाही
1735.
संतांचा महिमा । नाही द्यावया उपमा ॥१॥
मज तारिले तारिले । भवजळां उद्धरिले ॥२॥
पावन केले संतीं । अवघी निरसली गुंतीं ॥३॥
संतचरण वंदीन माथा । एका जनार्दनी तत्त्वता ॥४॥
1735.
संतांचा महिमा । नाही द्यावया उपमा ॥१॥
मज तारिले तारिले । भवजळां उद्धरिले ॥२॥
पावन केले संतीं । अवघी निरसली गुंतीं ॥३॥
संतचरण वंदीन माथा । एका जनार्दनी तत्त्वता ॥४॥