बरे झाले येथे आलोंसे
154.
बरे झाले येथे आलोंसे सायासे । सुख दु:ख लेशे भोगोनिया ॥१॥
मागिला लागाचे केलेंसे खंडण । तेणे समाधान वृत्ति होय ॥२॥
एकसरे मन ठेविले बांधोनी । नितांत चरणी तुमचीया ॥३॥
चोखा म्हणे काम क्रोध तोडियेले।येर ते ही केले देशधडी ॥४॥