विठ्ठल विठ्ठल गजरी ।
70.
विठ्ठल विठ्ठल गजरी । अवघी दुमदुमली पंढरी ॥१॥
होतो नामाचा गजर । दिंड्या पताकांचा भार ॥२॥
निवृत्ती ज्ञानदेव सोपान । अपार वैष्णव ते जाण ॥३॥
हरिकीर्तनाची दाटी । तेथे चोखा घाली मिठी ॥४॥