वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 107. कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८

एका स्तुति एका निंदा

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086896 · अभंग क्र. २७७१

2771.
एका स्तुति एका निंदा । करिता अंगी आदळे बाधा ॥१॥
अर्धांगी लक्ष्मी काय वंदावी । चरणीची गंगा निंदावी ॥२॥
भज्य करावे भजन भजनीं । निंदा स्तुति सांडोनी दोन्ही ॥३॥
तेची भक्ति निजस्थिती । आवड चिंत्तीं भजनाची ॥४॥
वसावें सदा चरणी मन । एका शरण जनार्दन ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग