करिती दु:ख न धरा चित
24.
करिती दु:ख न धरा चित्ती । सुख मानी ॥
आपलाली कर्मे आपण भोगिती । केल्यावीण देती झाडा जणी ॥
तेथे आनंदाचे । प्रगट विकार केवि उठे हृदयी प्रगट रामरुप ॥
येथे माझा स्वामी कृपाळू पाही । पाप दृष्टी काही न राहे तेथे ॥
जळी बुडलीया तृण आज्ञा केली लागे जाण । रामी रतलिया मन पाप केवी राहे ॥
बोधला म्हणे मन रामी विनटले । दहन झाले संसाराचे ॥
