वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 242. मांग ३९१०

मांग ३९१०

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085474 · अभंग क्र. ३९१०

3910.
मांग ३९१०

हयात मायबाप हयात । गांव असतांवस पडिले । घर असता जळून गेले । जोडे असतांटेकांमोडले । ते माझ्या जाळीत सांपडले । हयातमायबाप हयात ॥१॥ गांवचे पाटील मरून गेले । त्याचे नारीने चुडे भरिले । त्याचे वाड्याचे बुरुजढासळले । ते पोर चोरींत सांपडले । हयात मायबापहयात ॥२॥ एका जनार्दनी मांग । पाटील आपुलेनारीला सांग । सांगितले तर काम । नाही तर । उरफाट्या झाडासी टांग । हयात मायबाप हयात ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग