सहस्त्र तोंडाचा तोहि
452.
सहस्त्र तोंडाचा तोहि भागियेला | अंत नाही ज्याला गुणालागी ॥१॥
तेथे मी पामर काय बोलू वाणी | तुझी कीर्ति जनी काय कैसी ॥२॥
यथामति काही बोलियलो बोलु | तोचि हा विठ्ठलु नामा म्हणे ॥३॥