वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 5. तुकाराम निवडक अभंग

सकळिकांच्या पाया माझ

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072547 · अभंग क्र. ८१

81.
सकळिकांच्या पाया माझी विनवणी । मस्तक चरणी ठेवितसे ॥१॥
अहो श्रोते वक्ते सकळही जन । बरे पारखुन बांधा गाठी ॥२॥
फोडिले भांडार धन्याचा हा माल । मी तंव हमाल भार वाही ॥३॥
तुका म्हणे चाली झाली चहू देशी । उतरला कसी खरा माल ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग