निष्ठावंत भाव भक्तां
102.
निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म । निर्धार हे वर्म चुको नये ॥१॥
निष्काम निश्र्चळ विठ्ठली विश्र्वास । पाहो नये वास आणिकांची ॥२॥
तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला । नाही ऐकिला ऐसा कोणी ॥३॥