वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ५. संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे › 233. रावण मंदोदरी संवाद

म्हणसी बिभीषण शाहाणा

🙏 4. संत नामदेव · ABH-083860 · अभंग क्र. २२४७

2247.
म्हणसी बिभीषण शाहाणा । परि तो महा नूर्ख जाणा ॥१॥
काय तो रामासी भेटला । अवघा रामचि नाही झाला ॥२॥
कोण हित केले तेणे । राम नाकळीचि मने ॥३॥
राम द्दष्टी देखतांची । पदवी न घेववे त्याची ॥४॥
म्हणशी झाला लंकापती । नाश पावेल कल्पांती ॥५॥
नामया स्वामीते जिंकोन । आवघा रामचि मी होईन ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग