वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 146. श्री ज्ञानेश्वरांची आदि

रखुमाई म्हणे ऐकता जी

🙏 4. संत नामदेव · ABH-081824 · अभंग क्र. ८९८

898.
रखुमाई म्हणे ऐकता जी ताता | संन्यास घ्यावा आता म्हणताती ॥१॥
संतती वाचूनि न घ्यावा संन्यास | ऐसे सांगावे त्यास म्हणितले ॥२॥
निरोपाची वाट पाहे भलत्या मिसे | रखुमाई असे सावधान ॥३॥
असता दुश्चितपणे निरोप पुसिला | जा जा म्हणे दिधला अवसरु ॥४॥
जाऊनि विठ्ठले घेतला संन्यास | चिंता रखुमाईस पडली भारी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग