आता नका भरोवरी । तू
91.
आता नका भरोवरी । तू तो उदार श्रीहरी ॥१॥
शरणांगता पायापाशी । अहर्निशी राखावे ॥२॥
ब्रीद गाजे चराचरी । कृपाळु हरि दीनांचा ॥३॥
चोखा म्हणे भरंवसा । दृढ सरसा मानला ॥४॥
91.
आता नका भरोवरी । तू तो उदार श्रीहरी ॥१॥
शरणांगता पायापाशी । अहर्निशी राखावे ॥२॥
ब्रीद गाजे चराचरी । कृपाळु हरि दीनांचा ॥३॥
चोखा म्हणे भरंवसा । दृढ सरसा मानला ॥४॥