वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 111. धन - अभंग ३०४२ ते ३०५१

पाया शोधोनियां बांधि

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084120 · अभंग क्र. ३०४८

3048.
पाया शोधोनियां बांधिताती घर । ऐसे या दुस्तर नरदेहीं ॥१॥
म्हणती पुत्र माझे नातु हे कलत्र । मिळती सर्व गोत्र तये ठाई ॥२॥
संपत्ति देखोनि गिवसिती तयासी । माझे माझे म्हणती रांडापोरे ॥३॥
चाले बरवा धंदा । बहिणी म्हणती दादा । आलिया दरिद्रबाधा पळुनी जाती ॥४॥
जनार्दनाचा एका करितसे विनंती । संतसंगे चित्ती जीवी धरा ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग