वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › १. विठ्ठल महात्म्य

संत चोखामेळा अभंग गा

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075480 · अभंग क्र. १

1.
संत चोखामेळा अभंग गाथा
संत चोखोबाराय अभंग गाथा
संत चोखा अभंग गाथा
प्रकरण :- विठ्ठल माहात्म्य

अगाध भुवैकुंठ नगरी । पंढरी हे चराचरी ॥१॥
पुंडलिके आणियेला । मौन्य उभा तोचि ठेला ॥२॥
कटावरी ठेवोनी हात । उभा राहिला निवांत ॥३॥
चोखा म्हणे रूप आगळे । कानी कुंडले शोभले ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग