वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

जागृति स्वप्न सुषुप्

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086167 · अभंग क्र. २३३८

2338.
जागृति स्वप्न सुषुप्ति । तिही अवस्थातें प्रकाशिती ॥१॥
जे जागृतीते जागले । तेचि स्वप्रातें चेईले ॥२॥
क्षणे जागृति क्षणे सुषुप्ती । क्षणे एक स्वप्रचि प्रतीति ॥३॥
सर्व दिसे तितुके मिथ्याभूत । एका जनार्दनी शाश्वत ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग