वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › २. पंढरी महात्म्य

जयाची वासना जयापरि अ

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075401 · अभंग क्र. ६०

60.
जयाची वासना जयापरि असे । तैसी पुरवीतसे पांडुरंग ॥१॥
विठल हे नाम जगासी तारक । ऐसी दिली भाक पुंडलिका ॥२॥
पंच महापातकी गांजले तिहीलोकी । तया मोक्ष मुक्ती पंढरीये ॥३॥
चंद्रभागे स्नान करी प्रदक्षिणा । घाली लोटांगणा महाद्वारी ॥४॥
चोखा म्हणे वर्म संर्ती सांगितले । तेंचि धरिले हृदयकमळी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग