दत्त वसे औदुंबरी । त
5.
दत्त वसे औदुंबरी । त्रिशुळ डमरु जटाधारी ॥१॥
कामधेनु आणि श्वान । उभे शोभती समान ॥२॥
गोदातीरी नित्य वस्ती । अंगी चर्चिली तिभुती ॥३॥
काखेमाजी शोभे झोळी । अर्धचंद्र वसे भाळी ॥४॥
एका जनार्दनी दत्त । रात्रंदिनी आठवित ॥५॥