नाम जपे सर्वकाळ । त्
802.
नाम जपे सर्वकाळ । त्यासी भयभीत काळ ॥१॥
रामी लीन ज्याची वृत्ती । त्याच्या दासी चारी मुक्ती ॥२॥
रामनामी जिव्हा रंगे । तोचि परब्रह्मा अंगें ॥३॥
म्हणे एका जनार्दनी । राम दिसे जनी वनी ॥४॥