वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 202. मुमुक्षुस उपदेश

चेईला तो जाणारे सद्ग

🙏 4. संत नामदेव · ABH-082187 · अभंग क्र. २०५३

2053.
चेईला तो जाणारे सद्गुरुवचनी निर्धारे |विपरित भांवना विसर पडिला कंठी जया परिहार रे ॥१॥
आपणा पे पहावया कवण लावू दिवा रे ॥चंद्र सूर्य जेणे प्रकाशे तो मी कैसा पाहु रे॥२॥
अंत त्यासी नाही रे स्थान भान कांही रे |चेईला तेणे ओळखिंला येरासी भाई रे. ॥३॥
पूर्वे परिचम दक्षिण उत्तर नाहो दाही दिशा रे |महाप्रळयी सप्त सागर एक होती: अनुभविया तो तैसा रे ॥४॥
दाही दिश्या व्यापूनिया तो अंधकार महा- |रविप्रकार जाहल्या आपोआप निरसला रे ॥५॥
काष्ठी पावक उपजला तोहि तया समोर |नामा म्हणे केशिराजा चेईल्या आम्हा तुम्ही रे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग