ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 26

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

 

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग २६

सारंगरु तो । चक्रा आधारु हरि तो गे बाई ॥ सुलभा सुलभु तो । आटकु नटके तो गे बाई ॥ रखुमादेविवरु तो । द्वैताद्वैतातीत तो गे बाई ॥

अर्थ:-
हातात सुदर्शन चक्र धरणारा व सारंग नावाचे धनुष्य घेणारा, माझे जीवरुपी सखी तोच आहे. तो स्वरुपप्राप्तीला प्रतिबंध न करणारा सहज प्राप्त होणारा आहे. तो द्वैताद्वैता पलिकडील असलेला रखुमाईचा पती आहे असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

No comments yet

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading