वारकरी सांप्रदायाची मूलतत्वे
आपल्या सूचना, व काही धार्मिक माहिती असल्यास 9422938199 या whatsaap नंबरवर पाठवावी.
*!!रामकृष्ण हरी!!*
*वारकरी संप्रदाय मुलतत्वे*
*आचार* :आंतर्भाह्य सुचिर्भूत,
*विचार*. :सर्वाठायी परमेश्वर,
*अलंकार* :गळ्यात तुलसीमाळ,गंध, मुद्रा
*दैवत* : श्रीविठ्ठल
*मंत्र* : रामकृष्ण हरी
*ध्वज*. : भगवी पतका
*साधन* : नामस्मरण
*घोषणा* : पुंडलिक वरदा हरी विठ्ठल
*स्वरुप*. :जाती ,कुळ,धर्म,वंश निरपेक्ष
*धेय्य वाक्य* :विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म
*धेय्य* :भक्तीप्रेमातुन ईश्वर अनुमती
*कुळाचार* : आळंदी, पंढरीची वारी
*उपासना* :सगुणाकडुन निर्गणाकडे
*अधिपती* :संत ज्ञानेश्वर महाराज
*ग्रंथ* :ज्ञानेश्वरी,भागवत गाथा व
सर्व संत वाड्.मय
*फलश्रुती* !! विठ्ठल जळी स्थळी भरला!!रिता ठाव नाही उरला!!
*अनुभुती* !!काया ही पंढरी!आत्मा हा विठ्ठल!!.
आपल्या सूचना, व काही धार्मिक माहिती असल्यास 9422938199 या whatsaap नंबरवर पाठवावी.