कैवल्याचा गाभा ।
362.
कैवल्याचा गाभा ।
व्यापूनिया ठेला नभा ॥१॥
तो हा सगुण वेषधारी ।
उभा चंद्रभागे तीरी ॥२॥
धुंडिती पुराणे ।
वेदश्रुती ज्याकारणे ॥३॥
निळा म्हणे अवघे देव ।
ज्याचे म्हणविताती अवयव ॥४॥
362.
कैवल्याचा गाभा ।
व्यापूनिया ठेला नभा ॥१॥
तो हा सगुण वेषधारी ।
उभा चंद्रभागे तीरी ॥२॥
धुंडिती पुराणे ।
वेदश्रुती ज्याकारणे ॥३॥
निळा म्हणे अवघे देव ।
ज्याचे म्हणविताती अवयव ॥४॥