वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १५. आपल्या स्थितीसंबंधाने जनाशी उद्गार

जेणे छत्र सिंव्हासन

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088795 · अभंग क्र. ७८७

787.
जेणे छत्र सिंव्हासन ।
दिधले आसन त्रिणाचे त्या ॥१॥
काय उर्त्तीण होईजे रंके ।
तेचि म्या मशके संतचरणा ॥२॥
ज्याचिया कृपे ब्रम्हानंद ।
पावलो अगाध अक्षयी तो ॥३॥
निळा म्हणे साम्राज्ये लेणे ।
लेवविले ईक्षणे कृपेचिया ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग