॥ संत कर्ममेळा ॥
1.
॥ संत कर्ममेळा ॥
संत कर्ममेळा अभंग गाथा
अखंड ते मन ठेवले चरणी । आणिक ते ध्यानी आहे माझे ॥१॥
गोड गोजिरी विठोबाची पाउले । सुखे म्या ठेविले मस्तकासी ॥२॥
वाया तोंडपिटी करा क शासाठी । तुमची तो रहाटी क ळो आली ॥३॥
क ममर्ळा म्हणे लोटांगण पायी । मागणे ते देई हेचि एक ॥४॥
