वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १७. नामपर

नामासाठी वोपी शांति

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089260 · अभंग क्र. १०३१

1031.
नामासाठी वोपी शांति ।
बैसवी पंगती संताचिये ॥१॥
ऐसा उदार त्रिभुवनी ।
नाही वाचूनि एका हरी ॥२॥
भुक्ति मुक्ति ज्याचे हाती ।
दिव्य संतति भोग सकल ॥३॥
निळा म्हणे देता न म्हणे ।
थोर लहाने भाविके ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग