नाम मुखी सदां धन्य त
688.
नाम मुखी सदां धन्य तो संसारी । वाया हाव भरी होऊ नये ॥१॥
तारक ते नाम तारक ते नाम । तारक ते नाम विठोबाचे ॥२॥
जडजीवां तारी दोषियां उद्धरी । एका जनार्दनी निर्धारी तारक नाम ॥३॥