अनुताप नाही ज्यासी ।
3229.
अनुताप नाही ज्यासी । विवेक नुमजे मानसी ॥१॥
मुख्य पाविजे अनुताप । तेणे निरसे त्रिविधताप ॥२॥
अनुतापावांचुन । ब्रह्माज्ञान होय दीन ॥३॥
एका जनार्दनी शरण । तैंच अनुताप बाणे पूर्ण ॥४॥