वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २३. संतांचे वर्णन

चोजवीत घरा येती ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089627 · अभंग क्र. १३०५

1305.
चोजवीत घरा येती ।
ज्यांचा देखती शुध्द भाव ॥१॥
ऐसे करुणाघन हे संत ।
करिती हेत परिपूर्ण ॥२॥
पाचारुनिया ह्रदयी धरिती ।
निकट बैसविती जवळी त्या ॥३॥
निळा म्हणे अनुभव झाला ।
तोचि दाविला बोलोनि ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग