वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 142. सांवतामाळीचरित्र - अभंग ३६६४ ते ३६७६

माळियांचे वंशी सांवत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084052 · अभंग क्र. ३६७६

3676.
माळियांचे वंशी सांवता जन्मला । पावन तो केला वंश त्याचा ॥१॥ त्यासवे हरी खुरुपूं लागे अंगें । धांउनी त्याच्या मागे काम करी ॥२॥ पीतांबर कास खोवोनी माघारी । सर्व काम करी निजसंगें ॥३॥ एका जनार्दनी सांवता तो धन्य । तयाचे महिमान न कळे कांही ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग